आभार

  • सुनील देशमुख
    पुरस्कार प्रवर्तक
  • राजीव भालेराव
    अध्यक्ष, महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)

यांच्या पाठिंब्याशिवाय आणि

महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार समन्वय समितीचे सदस्य

  • मनीषा गुप्ते (मासूम)
  • रमेश अवस्थी (मासूम)
  • विनोद शिरसाठ (साधना)

यांच्या सहकार्याशिवाय हे संकेतस्थळ आकाराला येऊ शकले नसते.

मनःपूर्वक आभार

  • प्रा. भूषण पटवर्धन, (विद्यमान अध्यक्ष, राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (National Assessment and Accreditation Council किंवा NAAC) माजी उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान मंडळ.
  • प्रा.नितीन करमळकर, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
  • डॉ. विवेक सावंत, मुख्य सल्लागार, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल)
  • डॉ. उदय पंचपोर, मुख्य संचालक, एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन
  • डॉ.अपर्णा राजेंद्र, जयकर ज्ञान संसाधन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
  • डॉ. समीर कुलकर्णी, पुणे
  • सुश्रुत कुलकर्णी
  • आश्लेषा गोरे
  • नीता जोशी, प्रज्ञा कुलकर्णी आणि त्यांच्या ‘निम्बल इ-सोल्युशन’ संस्थेतील त्यांचे सहकारी
  • विकास चव्हाण, एम.के.सी.एल.

    – मुकुंद टाकसाळे
    संयोजक, र.धों. कर्वे संकेतस्थळ