आभार
- सुनील देशमुख
पुरस्कार प्रवर्तक
- राजीव भालेराव
अध्यक्ष, महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)
यांच्या पाठिंब्याशिवाय आणि
महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार समन्वय समितीचे सदस्य
- मनीषा गुप्ते (मासूम)
- रमेश अवस्थी (मासूम)
- विनोद शिरसाठ (साधना)
यांच्या सहकार्याशिवाय हे संकेतस्थळ आकाराला येऊ शकले नसते.
मनःपूर्वक आभार
- प्रा. भूषण पटवर्धन, (विद्यमान अध्यक्ष, राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (National Assessment and Accreditation Council किंवा NAAC) माजी उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान मंडळ.
- प्रा.नितीन करमळकर, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
- डॉ. विवेक सावंत, मुख्य सल्लागार, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल)
- डॉ. उदय पंचपोर, मुख्य संचालक, एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन
- डॉ.अपर्णा राजेंद्र, जयकर ज्ञान संसाधन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
- डॉ. समीर कुलकर्णी, पुणे
- सुश्रुत कुलकर्णी
- आश्लेषा गोरे
- नीता जोशी, प्रज्ञा कुलकर्णी आणि त्यांच्या ‘निम्बल इ-सोल्युशन’ संस्थेतील त्यांचे सहकारी
- विकास चव्हाण, एम.के.सी.एल.
– मुकुंद टाकसाळे
संयोजक, र.धों. कर्वे संकेतस्थळ